१ तासाला महावितरणाचे होते सव्वा तीन हजार कोटी नुकसान

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईची सोमवारी सकाळी बत्ती गुल झाली आणि एकच खळबळ उडाली. काही तास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर तो सुरू झाला खरा; पण, यामुळे ग्राहकांसोबत महावितरणाचे देखील नुकसान होते. जर राज्यात सरासरींने दरवर्षी एका तासाला वीज गेली तर सव्वा तीन हजार कोटी नुकसान होते.

First Published on: October 13, 2020 4:35 PM
Exit mobile version