भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत घोळ

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीत घोळ झाल्याचा आरोप भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

First Published on: December 8, 2018 6:31 PM
Exit mobile version