‘बंदीशाळा’ मध्ये मुक्ता बर्वेचा दिसणार डॅशिंग लूक!

मुक्ताचा ‘बंदिशाळा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामधून मुक्ता एका धडाकेबाज पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मुक्ताने ‘बंदिशाळा’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलं आहे. त्यामुळे ‘बंदिशाळा’ या चित्रपटात मुक्ताचा डॅशिंग लूक आणि अनोखा अंदाज पहाण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.

First Published on: March 11, 2019 3:40 PM
Exit mobile version