मुक्ती बाईक चॅलेंज राईडचा अभिनय कट्ट्यावर समारोप

लहान मुलांचे आणि महिलांचे समाजात होणारे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण या विषयांवर जनजागृती करणाऱ्या ओएसीस इंडिया आयोजित मुक्ती बाईक चॅलेंज २०२२ या राईडचा शनिवारी समारोप करण्यात आला. यात मुंबई आणि दिल्लीबरोबर युकेचे रायडर्सदेखील सहभागी झाले होते. अभिनय कट्टा आणि आम्ही सायकल प्रेमी फाऊंडेशनच्यावतीने या बाईक रायडर्सचा प्रमाणपत्र आणि तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.

First Published on: November 5, 2022 7:05 PM
Exit mobile version