मुंबई एसीएफच्या स्वयंसेवकांनी दिले दुर्मिळ सापांना जीवदान

भांडुप येथून गाढव नाका मच्छी मार्केट माशांच्या टोपलीमध्ये समुद्रसर्प माशांबरोबर आढळून आला होता. तेथील मच्छी विकणाऱ्याने तो साप काठीने मच्छी च्या टोपलीतून बाजुला केला. व तेथील रहिवासी प्रणव सावंत यांच्या निदर्शनास आले. प्रणव यांच्या दिलेल्या माहितीनुसार पॉज-मुंबई एसीएफचे स्वयंसेवक हसमुख वळंजू त्यांनी त्या सापाला ताब्यात घेतले. मानद वन्यजीव रक्षक आणि पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी सांगितले की दोन्ही सापांची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि त्या सापांना निसर्ग मुक्त करण्यात आले.

First Published on: June 23, 2020 3:51 PM
Exit mobile version