बेस्ट उपक्रमाच्या वायू शुद्धीकरण यंत्रणा

मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या सी.एन.जी. व डिझेल इंधनावर धावणाऱ्या २४० बसगाड्यांवर वायू शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. उर्वरित ४० बसगाड्यांवर येत्या १५ दिवसांत वायू शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

#mumbai #BEST #bus #deepakkesarkar #viralvideo #mumbaipolution

First Published on: March 13, 2024 9:23 PM
Exit mobile version