BMC च्या नो पार्किंग निर्णयावर मुंबईकरांची नाराजी

नो पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास आता १० हजारांचा दंड आकारला जाणार असल्याने मुंबईकर पुरते हैराण झाले आहेत. मुंबईकरांनी पालिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. जर एवढा दंड आकारत असाल तर आधी रस्ते व्यवस्थित करा असा संतप्त सवाल मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांना नेमकं काय वाटतं? हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी.

First Published on: July 14, 2019 5:53 PM
Exit mobile version