केसर मीठा पान ते सोशल मीडिया पानची ट्रेंड

आपण आज पर्यंत बनरासी पान, मसाला पान,पान १२० अशे विविध प्रकारची पान खाल्ले आहेत. मात्र सर्वाधिक पान प्रेमी हे सोशल मीडिया पान खाण्यास आणि याचा व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी पानप्रेमी जास्त भर देतात. माहीम येथील ‘द पान स्टोरी’ या दुकानात तब्बल २०० ते २५० पानाचे प्रकार तुम्हाला मिळतील. या दुकानातील ‘केसर मीठा पान’ हा सर्वाधीक फेमस पान असून येथे मिळणारा प्रत्येक पान हा तंबाखू मुक्त आहे.

First Published on: December 1, 2021 5:14 PM
Exit mobile version