मुंबई अग्निशमन दलानेही दिली अनोखी मानवंदना

कोरोना विरोधात लढत असलेल्या आणि बळी पडलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच कोरोनाविरोधात भारतीयांची एकजूट दाखविण्यासाठी मोदींकडून करण्यात आलेल्या आवाहनला फायर ब्रिगेडच्या जवानांनीही समर्थन दिले.

First Published on: April 5, 2020 10:12 PM
Exit mobile version