कंत्राटाचा आकडा फुकवून सांगितला जातो

कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप कडून करण्यात आला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पदाचा गैरवापर करून मुलाला कंत्राट दिल्याच्या आरोपांचे खंडन केले. हे सर्व आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी ‘माय महानगरच्या खुल्लमखुल्ला’ या कार्यक्रमात फेटाळून लावले.

First Published on: December 1, 2020 4:02 PM
Exit mobile version