लोकल सुरु होण्याबाबत महापौर म्हणाल्या…

राज्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी घट होत असल्याने आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे मुंबई ‘अनलॉक’ झाली असली तरी देखील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. याबाबतची नियमावली मुंबई महापालिकेने जाहीर केली. तसेच लोकल केव्हा सुरु होणार, अशी विचारणा केली असता यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: June 7, 2021 6:22 PM
Exit mobile version