कुर्ल्यात पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला शिकवला धडा

कुर्ला पश्चिम येथे पाईप रोड परिसरात बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याला पोलिसांनी चांगलाच चोप दिला. पोलीस कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर जमाव पोलिसांवर चालून आला होता. मात्र पोलिसांनी शिवीगाळ करणाऱ्याला चांगलाच धडा शिकवला. तसेच एका व्यक्तीवर कलम ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

First Published on: May 1, 2020 11:47 PM
Exit mobile version