‘मुंबई – पुणे – मुंबई ३’चा संगीत अनावरण सोहळा

सतीश राजवाडे दिग्दर्शीत ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती. शांताराम बापूंच्या अजरामर कलाकृतींपैकी एक असलेल्या पिंजरा चित्रपटातील ‘गंगगग… साजणी’ हे गाणंदेखील नव्या रुपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.

First Published on: November 30, 2018 5:20 PM
Exit mobile version