स्वप्नील – मुक्ताने लुटला ढोल वाजवण्याचा आनंद

‘मुंबई – पुणे – मुंबई ३’ चित्रपटाचं म्युझिक लाँच दणक्यात करण्यात आलं. यावेळी ढोलताशा पथकाच्या सानिध्यात यातील कलाकारांनी चित्रपटाच्या गाण्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. चित्रपटातील प्रमुख कलाकार स्वप्नील जोशी आणि मुक्त बर्वे यांनाही यावेळी ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही.

First Published on: November 30, 2018 4:57 PM
Exit mobile version