‘मुंबईचा श्वास कोंडू नका’ मुंबईकार आरेसाठी उतरले रस्त्यावर

मेट्रो कारशेडसाठी आरेतील झाडांची कत्तल करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने या प्रस्तावाला मंजुरी देखील दिली आहे. या जंगलतोडीच्या विरोधात आता मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत.

First Published on: September 15, 2019 2:16 PM
Exit mobile version