जाती-धर्माच्या राजकारणावर मुंबईकर मतदार संतप्त

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘माय महानगर’ने मुंबईकर मतदारांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुंबईकरांमध्ये धार्मिक राजकारणावर संताप पाहायला मिळाला.

First Published on: April 21, 2019 7:12 PM
Exit mobile version