मुंबईचा वेग देणारा फ्लायओव्हर दुस्तीसाठी

मुंबईला अविरत सेवा देणारा सायनचा फ्लायओव्हर अवघ्या २५ वर्षात दुरूस्तीसाठी काढण्यात आला आहे. मुंबईतील शहरीकरण आणि वाढती नागरिकरणाचा हा एक परिणाम म्हणता येईल. एमएसआरडीसीने हाती घेतलेल्या रोड ब्लॉकच्या कामामुळे या फ्लायओव्हरचे आयुष्यमान १५ वर्षांनी वाढणार आहे.

First Published on: February 29, 2020 6:17 PM
Exit mobile version