दिल्लीत जा, एकदाच चमत्कार करून टाका

अजितदादा मी तुमच्या सन्मानपूर्वक पाहतो, देवाच्या कृपेने तुम्ही इतकी वर्षे मंत्री राहिलात. त्यावर सभागृहात देवाने नाही काकाच्या कृपेने मंत्री अशी प्रतिक्रिया आल्याने सभागृहात एकच हशा पिकला. अजितदादा यांनी केंद्राकडून किती पैसे येणे बाकी आहे हेदेखील सांगावे. जनतेच्या हितासाठी तुम्ही आम्हाला मदत केली, आम्ही तुम्हाला मदत करायला हवी. हे सांगतानाच त्यांनी ९० हजार ३४५ कोटी महाराष्ट्राला आले हे सांगायला हवे असेही सांगितले. त्याचवेळी एकदा मोदींची भेट घेऊन हा आर्थिक विषय सोडवून टाकू असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

First Published on: March 11, 2021 12:14 PM
Exit mobile version