तारक मेहता… फेम अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात नेटकरी आक्रमक

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता हिला अटक करण्यात आली आहे अशा आशयाची पोस्ट सोशल मीडिया वर वायरल होत आहे. दरम्यान खरचं मुनमुन दत्ताला अटक झाली आहे का ? जाणून घेऊयात

First Published on: February 9, 2022 7:18 PM
Exit mobile version