उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मुरजी पटेल यांची प्रतिक्रिया

भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघात घेतली आहे. मुरजी पटेल यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. पक्षाच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला असून मी पक्षाला मानणारा नेता आहे. अपक्ष निवडणूक लढणार नसून अंधेरीच्या जनतेच्या पाठीशी आहे. मी जनतेची सेवा करत राहणार असे मुरजी पटेल म्हणाले.

First Published on: October 17, 2022 2:08 PM
Exit mobile version