CAA-NRC विरोध, लहान मुलांपासून वृद्धापर्यंत सर्वांचे आंदोलन

भाजप सरकारने तोडा-फोडा आणि राज्य करा, अशी रणनीती आखली असून मुस्लिम समाजाला रस्त्यावर आणण्याचे कारस्थान सुरु आहे, असा आरोप करत मुंबईतील कुर्ला येथील रहिवाशी CAA, NRC आणि NPR विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच लोकांनी सहभाग घेतला होता.

First Published on: December 30, 2019 7:17 PM
Exit mobile version