चंद्रकांत पाटलांना शरद पवारांचं प्रत्युत्तर

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार कधी पडणार याचं नवं भाकित केलं आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिलं होतं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रकांत पाटलांना उत्तर देताना टोला लगावला.

First Published on: November 24, 2021 8:47 PM
Exit mobile version