ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकित राज्यातील शाळ सुरु करण्यासंदर्भात तसेच हवाई प्रवास संदर्भात महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली.

First Published on: November 29, 2021 12:53 PM
Exit mobile version