शिवसेनेला धक्का, शिंदे काँग्रेसच्या वाटेवर

महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर आहेत. अशाच राजकीय बातम्यांसह इतर क्षेत्रातील बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar TOP 10

First Published on: July 13, 2021 12:54 PM
Exit mobile version