राज्यातील शाळा आजपासून सुरू

राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यामुळे मागील २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सुरू करण्यात आले आहेत.

First Published on: January 24, 2022 12:03 PM
Exit mobile version