‘भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली’

चंद्रभागेच्या तीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, या अभंगाप्रमाणे पंढरपुरातील विठूरायाचे रुप आज खुलून निघालं आहे. आषाढी एकादशीला लाखो वारकरी विठू नामाचा गजर करत पंढरपुरात दाखल होतात. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे यंदा मोठ्या संख्येने वारीला येता आले नाही.

First Published on: July 20, 2021 2:19 PM
Exit mobile version