युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडून पुतिन यांना थेट चर्चेचे आवाहन

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी पाश्चात्य देशांना युक्रेनची लष्करी मदत वाढविण्याचे आवाहन करत रशिया युरोपच्या इतर भागांमध्ये प्रगती करेल. असे सांगितले आहे. झेलेन्स्की यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “जर तुमच्यात तुमच्यात अवकाश मार्ग बंद करण्याची ताकद नसेल तर आम्हाला विमान पुरवा, दुर्वैवाने आम्ही इथे नसलो तर देव करो लॅटव्हिया, लिथुआनिया, एस्टोनिया विभाजित होऊ नये, माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच वेळी, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना थेट चर्चेचे आवाहन करत युद्ध थांबवण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे म्हटले आहे.

First Published on: March 4, 2022 11:31 AM
Exit mobile version