उद्घाटनापूर्वीच समृद्धी महामार्गावर अपघात

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून 1 कामगार ठार तर 2 कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी रात्री 3 वाजता नागपूरकडून 16 व्या उन्नत वन्यजीव मार्गाची कमान कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

First Published on: April 26, 2022 12:45 PM
Exit mobile version