‘मी टोमॅटो सॉस लावून फिरतो’तर महाडेश्वरांना अटक कशी? – किरीट सोमय्या

‘मी टोमॅटो सॉस लावून फिरतो’ तर महाडेश्वरांना अटक कशी? असा सवाल माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. खार पोलीस ठाण्यासमोर किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सोमय्यांच्या हनुवटीला जखम झाली होती. त्यातून रक्तस्त्राव झाला होता. पंरतु सोमय्या टोमॅटो सॉस लावून फिरत होते असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. यावर सोमय्यांनी पलटवार केला आहे.

First Published on: April 27, 2022 12:11 PM
Exit mobile version