‘भेदभाव न करता मदत द्या’, शिंदे यांचा केंद्राला सल्ला

‘केंद्र सरकारने दिलेली मदत तुटपुंजी आहे. राज्याला भरीव मदत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्य असा भेदभाव न करता मदत मिळाली पाहिजे’, असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

First Published on: July 31, 2021 1:49 PM
Exit mobile version