‘गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा’

शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे गोमुत्राने शुद्धीकरण केले. यावरून नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक हल्ला केला. “गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वत:च्या मनाचे शुद्धीकरण करा” अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी पहा My Mahanagar Top 10.

First Published on: August 20, 2021 12:25 PM
Exit mobile version