यंदा दहीहंडीचा उत्सव होणार का? मुख्यमंत्र्यांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज व्हिसीद्वारे मुंबईतील दहीहंडी समन्वय समितीसोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यंदा दहीहंडी साजरी करण्याची परवानगी द्यावी, अशी दहीहंडी मंडळाने राज्य सरकारकडे विनंती केली आहे. त्यामुळे यंदा दहीहंडीचा उत्सव होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

First Published on: August 23, 2021 1:41 PM
Exit mobile version