जामीन मिळताच नारायण राणे यांच पहिले ट्वीट, म्हणाले…

नाट्यमय घडामोडींनंतर महाड कोर्टाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केल्याने समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रकरणातून जामिनावर बाहेर पडताच नारायण राणे काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र राणेंनी ट्वीटरवरुन आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘सत्यमेव जयते’ अशा दोन शब्दांत नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या बातमीसह इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यसाठी पहा My Mahanagar Top 10.

First Published on: August 25, 2021 12:47 PM
Exit mobile version