शिल्पा शेट्टी देणार राज कुंद्राच्या विरोधात साक्ष

मात्र राज कुंद्राच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे कारण राज कुंद्राविरोधात आता त्याची पत्नी शिल्पा शेट्टी देखील जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी एक नवा ट्वीस्ट आला आहे.

First Published on: September 16, 2021 2:55 PM
Exit mobile version