आज राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा

आज कोकण,उत्तर आणि मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत होऊन गुजरातच्या दिशेने सरकणार आहे

First Published on: September 28, 2021 12:19 PM
Exit mobile version