दोन्ही राजेंच्या विरोधात राष्ट्रवादी लढणार, पवारांचा ग्रीन सिग्नल

साताऱ्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजेंच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा प्रस्ताव पवारांसमोर मांडला. पवारांनीही देखील या प्रस्तावाला सकारात्मक भूमिका दर्शवली.

First Published on: September 30, 2021 12:26 PM
Exit mobile version