ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू; खडसेंचा आरोप

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केली. त्यानंतर एकनाथ खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आले आहे. तसेच ईडीच्या चौकशीमागे राजकीय हेतू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे.

First Published on: July 8, 2021 12:52 PM
Exit mobile version