NCB अधिकाऱ्याच्या अज्ञात पत्राद्वारे स्पेशल २६ च्या कारभाराचा उलगडा

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा करणार असल्याचे ट्विट केले आहे. लवकरच मी स्पेशल २६ ची घोषणा करणार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दोन ट्विट केले आहेत. त्यामध्ये एक ट्विट स्पेशल २६ बाबतचे आहे. तर दुसरे ट्विट हे एका बेनामी पत्राबाबतचे आहे.

First Published on: October 26, 2021 12:09 PM
Exit mobile version