ST Workers Strike:पडळकरांचा आझार मैदानावर मुक्काम

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनाचा गुरुवारी १४वा दिवस आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आदोलनाला भाजपकडून पाठींबा देण्यात आला असून भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी मुंबईतील आझा मैदानावर मुक्काम केला आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

First Published on: November 11, 2021 12:31 PM
Exit mobile version