लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळ्यात माय महानगरचं दिमाखदार लाँचिंग

मंगळवारी १९ जून रोजी मुंबईत लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यात माय महानगरच्या वेबसाईटचं लाँचिंग करण्यात आलं. यावेळी बाप्पाच्या आशीर्वादाने माय महानगरच्या वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला.

First Published on: June 19, 2018 7:28 PM
Exit mobile version