संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुलतान दाखल

बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुलतान या वाघाचं आगमन झाले आहे. पण, हा वाघ व्याघ्र सफारीत दिसणार नसून वेगळ्या कामासाठी त्याचे उद्यानात आगमन झाले आहे. पर्यटकांना या वाघाचे दर्शन होणार नाही आहे. कारण, हा वाघ केवळ प्रजोत्पादनाच्या हेतून आणण्यात आला आहे.

First Published on: December 26, 2019 5:20 PM
Exit mobile version