दिशा सालियानची बलात्कार करुन हत्या,राणेंचा दावा

राज्यातील राजकारणाची पातळी खालावत जात आहे. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय. दरम्यान, राणेंच्या दाव्यानंतर दिशा सालियानच्या आई वडिलांनी माझ्या मुलीची बदनामी थांबवा, असं आवाहन केलं आहे.

First Published on: February 20, 2022 5:11 PM
Exit mobile version