‘आताचे शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत’

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचे शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रकाशन करण्यात आले. इंग्रजी पुस्तक ‘नो होल्ड्स बार्ड’ आणि ‘झंझावात’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा म्हटलं आहे.

First Published on: August 17, 2019 2:44 PM
Exit mobile version