नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिशा सालियनच्या आत्महत्येवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप नारायण राणेंनी केला आहे.

First Published on: February 19, 2022 4:31 PM
Exit mobile version