नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सामना रंगला आहे. दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. भाजपतर्फे मुरजी पटेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

First Published on: October 14, 2022 8:05 PM
Exit mobile version