आदित्य ठाकरे बालिश त्यांना प्रतिष्ठा काय? नारायण राणेंचा घणाघात

भाजपाने पंतप्रधान रोजगार मेळाव्याचे आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली.

First Published on: April 13, 2023 5:31 PM
Exit mobile version