नरेश म्हस्केंनी केली आदित्य ठाकरेंवर टीका

ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात ‘दिवाळी पहाट’चा कार्यक्रम पार पडला. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील कार्यक्रमाला हजेरी लावून नागरिकांमध्ये उत्साह वाढवला. “आपल्याला चांगला प्रतिसाद मिळणार नाही म्हणून आदित्य ठाकरे ठाण्यात आले नाहीत,” असं वक्तव्य शिंदे गटातील ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केलं.

First Published on: October 24, 2022 5:39 PM
Exit mobile version