महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल, नरहरी झिरवळ काय म्हणाले ?

सत्तासंघर्षाचा निकाल आज (11 मे) लागणार आहे यावेळी 16 आमदार अपात्र ठरतील असा दावा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केला आहे, यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे टेन्शन वाढले आहे#Live सत्तासंघर्षाची सुनावणी

First Published on: May 11, 2023 1:09 PM
Exit mobile version