शरद पवार यांच्या घरातील इंद्राजाल वनस्पतीच्या व्हाययरल फोटोवरून अनिकेतशास्त्री यांची टीका

मागील दोन दिवसांपासून शरद पवार यांच्या घरातील भिंतीवर इंद्रजाल लावण्यात आल्याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. इंद्रजालबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत. यावरून आता महंत अनिकेतशास्त्री यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत “तंत्रपूजा लपवून का करता, करायची तर जगासमोर करा” असे म्हटले आहे.

First Published on: December 14, 2022 8:46 PM
Exit mobile version