आयुक्त कैलास जाधव यांच्याकडून यंदाचा करमुक्त अंदाजपत्रक सादर

नाशिक महापालिकेचे अंदाजपत्रक आज मंगळवारी आयुक्त कैलास जाधव यांनी सादर केले.हे सहाव्या पंचवार्षिकमधील अखेरच्या वर्षाचे अंदाजपत्रक आहे. त्यात येणार्‍या निवडणुका पाहता स्थायीकडून शहरवासीयांसाठी विविध आकर्षण घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २३०० कोटींचे हे अंदाजपत्रक सादर करतांना नाशिककरांवर कोणतीही करवाढ लादण्यात आलेली नाही.

First Published on: February 8, 2022 2:15 PM
Exit mobile version